अनुश्री मानेचा स्टायलिश स्वॅग

अनुश्री मानेचा स्वॅग बघून चाहते घायाळ

अनुश्री माने ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.

अनुश्री माने सध्या बिग बॉस मराठी ६ मध्ये चर्चेत आहे. सुरुवातीला भांडणं करणारी अनुश्री आता मात्र चांगली खेळतेय

अनुश्री मानेने फार कमी वयात इथपर्यंत मजल मारली आहे. अनुश्रीचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

अनुश्री माने रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. 

अनुश्री मानेच्या खेळाचं रितेश देशमुखनेही चांगलंच कौतुक केलं आहे

अनुश्री माने स्पष्टवक्ती, परखड आणि मुद्देसूद बोलणारी आहे. ती घरात काही चुकीचं चालू असेल तर त्याला वाचा फोडते.

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here