'बिग बॉस मराठी ६' मधून सोनाली राऊत हिने एक्झिट घेतली आहे.
तिसऱ्या आठवड्यात सोनालीना बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
सोनालीने पहिल्या दिवसापासून चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. पण, कुठेतरी ती कमी पडली.
बिग बॉसच्या घरात सगळ्यांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतानाही ती दिसली.
सोनाली खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिचे बिकिनीतील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.
सोनाली राऊत फक्त ३५ वर्षांची आहे. तिचं वय ऐकून अनेकांना विश्वास बसत नाही.