ही छोटी मुलगी आज गाजवतेय 'बिग बॉस मराठी ६'

स्कूल युनिफॉर्ममध्ये दिसणारी ही छोटी मुलगी आज 'बिग बॉस मराठी ६' गाजवतेय

ही छोटी मुलगी पाहिलीत? ओळखलं? ही मुलगी आज 'बिग बॉस मराठी ६' गाजवत आहे.

ही छोटी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रुचिता जामदार.

रुचिता जामदार सध्या बिग बॉस मराठी ६ गाजवतेय. रुचिताचे शाळेतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

रुचिता जामदार पुण्याची असून ती रोजरी स्कूलची विद्यार्थिनी आहे

रुचिता जामदार सध्या बिग बॉस मराठी ६ च्या घरात विशाल कोटियनसोबत जवळीक वाढल्याने चर्चेत आहे

रुचिता जामदार ही रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती अस्सल कोल्हापुरी भाषा वापरुन सर्वांना गप्प करताना दिसते

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here