'बिग बॉस मराठी ६'मधून रुचिता जामदार घराघरात पोहोचली. 'बिग बॉस'च्या घरातला ती चर्चेतला चेहरा होती.
रुचिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसते. नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो रुचिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत रुचिताचा खास लूक पाहायला मिळत आहे.
रुचिताचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेदेखील थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.