राखीने घरात येताच फूल ऑन ड्रामा सुरू केला आहे. घरातील सदस्यांना ती सळो की पळो करून सोडणार आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंतने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. तिच्या एन्ट्रीने सगळेच आश्चर्यचकित झाले.
याआधीही राखी बिग बॉस मराठीच्या चौथ्या आणि पाचव्या पर्वात सहभागी झाली होती.
ग्लॅमरस राखीला बिग बॉस मराठीच्या घरात पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.
पण, बॉलिवूड गाजवणाऱ्या राखी सावंतचं वय किती हे तुम्हाला ठाऊक आहे का?
राखीचा जन्म २५ नोव्हेंबर १९७८ला झाला असून ती ४७ वर्षांची आहे.