बिग बॉस मराठी ६ फेम तन्वी कोलतेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत
तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय अभिनेत्री. तन्वीला आपण सध्या बिग बॉसमध्ये पाहतोय
तन्वी कोलतेने बिग बॉस मराठी ६ च्या घरात पहिल्या दिवसापासूनच राडे सुरु केले आहेत
तन्वी कोलतेने सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवल्याने रितेश देशमुखने तिची चांगलीच शाळा घेतली
तन्वी कोलते दिसायला खूप सुंदर असून तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात
तन्वी कोलतेला आपण लक्ष्मी निवास मालिकेत अभिनय करताना पाहिलं आहे
तन्वी कोलतेला रितेश देशमुखने बिग बॉस मराठी ६ च्या घरात तंटा क्वीन ही पदवी दिली आहे