अनुश्री मानेचे फोटो पाहून प्रेमातच पडाल! 

बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यासाठी अनुश्रीने स्पेशल लूक केला होता. 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली आहे. 

अनुश्री ही बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 

अनुश्रीचा चाहता वर्गही मोठा आहे. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. 

बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यासाठी अनुश्रीने स्पेशल लूक केला होता. 

पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात ती नटली होती. मोठे कानातले आणि बिंदिया तिने घातली होती.

अनुश्रीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होतो आहे. 

Click Here