लाखात एक अशी सुंदरी

आयशा खानचा साडीत मराठमोळा लूक

'बिग बॉस हिंदी'च्या १७व्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली आयेशा खानने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्यामागचं कारण म्हणजे आयशाने मराठमोळ्या अंदाजात फोटो काढले आहेत.

आयशा या लूकमध्ये खूप सुंदर दिसून येत आहे. 

आयशाने नेसलेली गुलाब रंगाची साडी तिच्या नजाकतीला अजून उठाव देत आहे.

 कपाळावर चंद्रकोर, डोळ्यांत ठसठशीत काजळ, केसांत गजरा आणि मोजक्या अक्सेसरीजसह तिनं लूक पुर्ण केलाय.

या फोटोमध्ये आयशा खानने परिधान केलेल्या ब्लाऊजची डिझाईन अत्यंत नाजूक आणि स्टायलिश आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 आयशाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचं सौंदर्य आणि  क्युटनेसवर चाहते घायाळ होतात. 

Click Here