कोण होता 'बिग बॉस'चा पहिला विनर?

'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होता हे तुम्हाला माहितीये का?

सध्या 'बिग बॉस १९' हे पर्व चांगलंच चर्चेत आहे. पण, 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होता हे तुम्हाला माहितीये का?

२००६ मध्ये 'बिग बॉस १' प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यामध्ये अनेक ग्लॅमरस चेहरे होते. 

राखी सावंत, रुपाली गांगुली, राहुल रॉय, काश्मिरा शाह असे १५ सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 

अर्शद वारसी 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाचा होस्ट होता. 

या शोचा विनर बॉलिवूड अभिनेता आणि 'आशिकी' फेम राहुल रॉय ठरला होता. 

तेव्हा राहुल रॉयला 'बिग बॉस १'च्या ट्रॉफीसोबत १ कोटी रुपये प्राइज मनी मिळाला होता. 

पण, त्यानंतर राहुलने ग्लॅमर पासून दूर राहणं पसंत केलं. आता तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. 

Click Here