मराठी अभिनेत्रीने घेतलं महाकालचं दर्शन 

मंदिर परिसरातून शेअर केले फोटो

पांढरी साडी, लाल ब्लाऊज या लूकमध्ये अभिनेत्री दिसत आहे

ही आहे मराठमोळी भाग्यश्री मोटे

नुकतीच भाग्यश्री उज्जैन येथे महाकालच्या दर्शनाला गेली होती

गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात पूजेचं साहित्य दिसत आहे

यावेळी तिने भस्म आरतीही केली आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण अनुभवलं

'मेरे महाकाल' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तिने या फोटोंमधून शिवभक्तांचं मन जिंकलं आहे.

मंदिर परिसरातून भाग्यश्रीने वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत

रॉयल ब्युटी 'क्वीन' अंकिता लोखंडे!

Click Here