फोटोतून दाखवली झलक
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने २०२५ वर्षातले वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत
या वर्षात बरंच काही घडलं पण त्यातून खूप काही शिकायलाही मिळालं असं ती लिहिते
भाग्यश्रीने केशरी रंगाच्या साडीतील हा तिचा क्युट फोटो शेअर केला आहे
तर हिरव्या रंगाच्या साडीतील तिच्या फोटोशूटलाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे
यावर्षी भाग्यश्रीने बाली ट्रीपही केली
बालीतील खास फोटोंची झलकही तिने अल्बममधून दाखवली आहे
तसंच यावर्षी केलेल्या देवदर्शनाचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत