कृष्णरंगी रंगली मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्रीचे गोकुळाष्टमीनिमित्तचे फोटो व्हायरल झाले आहेत

ही अभिनेत्री आहे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्रीला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

भाग्यश्री मिलिंद सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसते

भाग्यश्री मिलिंदने गोकुळाष्टमीनिमित्त केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे.

भाग्यश्री मिलिंदला आनंदी गोपाळ या सिनेमातून खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्धी मिळाली. या सिनेमामुळे भाग्यश्रीचं कौतुकही झालं

भाग्यश्री मिलिंद मोरपीस घेऊन आकाशी रंगाची साडी परिधान करत हे खास फोटोशूट केलंय

भाग्यश्री मिलिंदच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Click Here