आनंदी गोपाळमधील अभिनेत्रीच्या बोल्ड अदा बघतच राहाल
आनंदी गोपाळ सिनेमा खूप गाजला. या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने प्रमुख भूमिका साकारली होती
भाग्यश्री मिलिंदने सिनेमात साडी नेसून आनंदीबाईंची भूमिका उत्कृष्ट साकारली. रिअल लाईफमध्ये भाग्यश्री खूप ग्लॅमरस आहे
भाग्यश्री मिलिंदने सोशल मीडियावर हॉट फोटोशूट केलंय. हे फोटोशूट पाहून भाग्यश्रीच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेम दर्शवलं आहे
भाग्यश्री मिलिंद रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती सध्या नाटक, वेबसीरिज माध्यमात काम करतेय
भाग्यश्री मिलिंदने अलीकडेच प्रसाद खांडेकरसोबत थेट तुमच्या घरातून नाटकात अभिनय केला.
भाग्यश्री मिलिंदच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.