नवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्रीने केलेल्या फोटोशूटची चर्चा
नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीच्या लाल रंगात मराठी अभिनेत्रीने खास फोटोशूट केलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्रीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
भाग्यश्री मिलिंदने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय. भाग्यश्री या फोटोशूटमध्ये सुंदर दिसतेय
आनंदी गोपाळ सिनेमातून भाग्यश्री मिलिंदला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली
भाग्यश्री मिलिंद रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
भाग्यश्री मिलिंद तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अदांमुळे कायमच चर्चेत असते