भाग्यश्री लिमयेचं जोरदार ख्रिसमस सेलिब्रेशन

भाग्यश्री लिमयेने हटके अंदाजात ख्रिसमस सेलिब्रेशन केलं आहे

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

भाग्यश्री लिमयेने तिच्या मित्र मैत्रिणींसोबत ख्रिसमसचं हटके सेलिब्रेशन केलं आहे

यावेळी अभिनेता सारंग साठ्ये त्याची पत्नी पॉला आणि अन्य कलाकारही उपस्थित असलेेले दिसले

भाग्यश्री लिमयेच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

भाग्यश्री लिमये ही बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

भाग्यश्री लिमयेचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here