साडी के फॉल सा!

मराठी अभिनेत्रीच्या साडीतील अदा

रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईकांच्या सूनेच्या भूमिकेत दिसलेली भाग्य नायर

भाग्याने आकाशी रंगाच्या साडीत हे गोड फोटो पोस्ट केले आहेत 

त्यावर तिचे कुरळे केस आणि केसात पांढरं गुलाबाचं फूल शोभून दिसत आहे

भाग्याची तीक्ष्ण नजर, ग्लोई मेकअप पाहून कोणीही तिच्या  प्रेमात पडेल  असं तिचं सौंदर्य आहे

त्यात तिची किलर स्माईल घायाळ करणारी आहे 

तसंच फोटोशूटमध्ये बॅकग्राऊंडला असलेलं एस्थेटिक्स सुंदर वाटत आहे

भाग्याने हिंदीतही काम केलं आहे. 'सिंघम अगेन'मध्ये तिची छोटी भूमिका होती ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

ती फुलराणी!

Click Here