अंकिता लोखंडे कायमच तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रेमात पाडते
अंकिता लोखंडे मराठमोळी अभिनेत्री तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे
त्यातच तिचा रॉयल अंदाज तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
हिरवी नेटची साडी,स्टायलिश डिझायनर ब्लाऊज या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
त्यावर तिने परिधान केलेले चमचमते भरजरी दागिने लूक आणखी रॉयल बनवत आहेत
'क्वीन','किती गोड दिसते' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत
अंकिताच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. याचीही झलक तिने दाखवली आहे