पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीच्या सुंदर अदा

बॉलिवूड अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये खूप मनमोहक दिसत आहे

अभिनेत्री सन्या सिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

निळ्या रंगाच्या डिझायनर कुर्त्यामध्ये सन्या सिंग खूप सुंदर दिसत आहे. सन्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सन्या सिंग रिअल लाईफमघ्ये सिंगल आहे. तिने बॅड्स ऑफ बॉलिवूड सिनेमात एका अभिनेत्याच्या मॅनेजरची भूमिका साकारली

सन्या सिंग सध्या विविध जाहिरातींमध्ये अभिनय करताना दिसते

बॅड्स ऑफ बॉलिवूड आधी सन्या सिंगला आपण स्त्री २ या सिनेमात छोट्याश्या भूमिकेत अभिनय करताना पाहिलंय

सन्या सिंगचे सोशल मीडियावर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here