बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत
बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये दिसलेली मॅनेजर म्हणजे अभिनेत्री सान्या सिंग. सान्याला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय
सान्या सिंगने वेबसीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
सान्या सिंग रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सान्या गेली अनेक वर्ष बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे
सान्या सिंगने स्त्री २ मध्ये साकारलेल्या छोट्याश्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं
सान्या सिंगने यशराज पिक्चर्सच्या विविध सिनेमांमध्ये काम केलंय
सान्या सिंगच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. ती कोणत्या सिनेमात झळकणार याची सर्वजण वाट पाहत आहेत