'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील 'क्यूट' मॅनेजर

या अभिनेत्रीची सध्या चांगलीच चर्चा आहे

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेबसीरिजमधून अनेक नवीन कलाकार लाँच झाले आहेत

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील अशीच एक अभिनेत्री म्हणजे सन्या सिंग. सन्याने सीरिजमध्ये आसमान सिंगच्या मॅनेजरची भूमिका साकारली

सन्या सिंग दिसायला खूप क्यूट आहे. तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होतंय

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून सन्याला मोठी संधी मिळाली. तिने या संधीचं सोनं केलं

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या निमित्ताने सन्या सिंगच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय

सन्या सिंगला पुढेही अशाच लोकप्रिय प्रोजेक्टमध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here