या बोल्ड अभिनेत्रीला ओळखलं? सध्या सर्वत्र चर्चा

ही अभिनेत्री सध्या तिच्या सुंदर अदांनी बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे

या अभिनेत्रीचं नाव आहे अन्य सिंग. अन्यच्या हॉट अदांचं चांगलंच कौतुक होतंय

 अन्य सिंग सध्या बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेबसीरिजमध्ये अभिनय करताना दिसतेय. अन्यच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय

 अन्य सिंग बॅड्स ऑफ बॉलिवूड हिरो आसमान सिंगच्या मॅनेजरच्या भूमिकेत झळकत आहे. 

बॉलिवूड वेबसीरिजमधील आजवरची सर्वात चांगली भूमिका म्हणून अन्य सिंगच्या अभिनयाचं कौतुक होतंय

 अन्य सिंग रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

आजवर बॉलिवूड सिनेमात छोट्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या अन्य सिंगला बॅड्स ऑफ बॉलिवूडमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here