आयेशा खानचा खास लूक

डिझायनर शरारा सूटमधील फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष

अभिनेत्री आयेशा खानचं सौंदर्य आणि क्युटनेसवर चाहते घायाळ होतात. तसंच तिच्या साधेपणाचंही कायम कौतुक होतं.

आयेशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिच्या स्टायलिश लूकमुळे ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. 

नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीनिमित्त आयेशाने केलेले एक खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या फोटोंमध्ये तिचा पारंपारिक आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

आयेशा खानने दिवाळीच्या या खास पार्टीसाठी गडद नारंगी रंगाचा अत्यंत आकर्षक डिझायनर शरारा सूट परिधान केला.

या शरारा सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आयेशाने या आउटफिटला साजेसी हेअरस्टाइल केली आहे, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक खुलून दिसला.

आयेशाने तिचे हे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

Click Here