सुंदरी… सुंदरी…

आयशा खानचे फोटो व्हायरल

अभिनेत्री आयशा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

आयशाने एक अतिशय स्टायलिश लूक शेअर केला आहे.

ख्रिसमससाठी आयशाने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान केलं.

या लूकला तिने क्लासिक ब्लू डेनिम जीन्स सोबत मॅच केले. 

हा लूक सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

मोकळे केस आणि अगदी नैसर्गिक मेकअपमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

आयशाने सोशल मीडियावर तिचे हे फोटो शेअर करताच व्हायरल झाले आहेत. 

अलिकडेच आयशा ही 'धुरंधर' या सिनेमातील शरारत गाण्यात झळकली होती. 

Click Here