सादगी तो हमारी जरा देखिए...!

आयेशा खानचा मोठा चाहतावर्ग आहे. 

'बिग बॉस १७'मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या आयेशा खानचं सौंदर्य आणि क्युटनेसवर चाहते घायाळ होतात.

 तसंच तिच्या साधेपणाचंही कायम कौतुक होतं. 

आयशा खानने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिचे काही फोटो सध्या चर्चेत आलेत.

आयशा या लूकमध्ये खूप सुंदर दिसून येत आहे. 

आयशाचे गुलाबी रंगाच्या लेहेंग्यातील फोटो खूपच मोहक आहेत. 

सोनेरी वर्क असलेला हा पारंपरिक लेहेंगा तिला एक सुंदर आणि राजसी लूक देतो आहे. 

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Click Here