फोटोंवर खिळल्या नजरा
अश्विनी महांगडे ही मराठी कलाविश्वातील एक गुणी अभिनेत्री आहे.
अश्विनीने पावसात सुंदर फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी अश्विनीने सुंदर अशी साडी नेसली आहे.
या फोटोशूटसाठी अश्विनीने केस मोकळे सोडले.
अश्विनीचं सौंदर्य आणि सभोवती निसर्ग असं हे सुंदर दृश्य मनाला मोहिनी घालणार आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंची चांगली चर्चा आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' तसेच 'आई कुठे काय करते' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील तिच्या भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.