अशनूर कौरचं यॉटवरील फोटोशूट व्हायरल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळे चर्चेत आली आहे
अशनूरने नुकतेच एका आलिशान यॉटवर ग्लॅमरस फोटोशूट केले.
या फोटोशूटमध्ये अशनूरने गडद काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
काळ्या रंगाचा हा गाऊन तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
मोकळे केस आणि स्टायलिश पोझ देत तिने चाहत्यांना घायाळ केलं.
या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढवला आहे.
अशनूर कौर वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी टीव्ही जगतातील श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
अशनूरने वयाच्या ५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.