पोरी तुझे नादान झायलो दिवाना

अवघ्या २३ वर्षाच्या अनुष्काचं बोल्ड फोटोशूट

अनुष्का सेन हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून तिने अगदी कमी वेळात स्वत:चं स्थान निर्माण केलं. 

तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

बालवीर या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अनुष्काने मोनोकिनी बिकिनीतील बोल्ड फोटोशूट शेअर केलंय.

अनुष्का या फोटोंमध्ये तिची पूर्ण टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

अनुष्काने काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो देखील शेअर केले आहेत. 

प्रत्येक फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

Click Here