धकधक करने लगा...

२३व्या वर्षी अभिनेत्रीच्या बोल्ड अदा

अवघ्या २३ वर्षांची अनुष्का सेन सध्या हॉट अन् बोल्ड अदांसाठी चर्चेत आहे. तिने खास फोटोशूट करून लक्ष वेधलंय.

अनुष्का ही बालकलाकार असल्यापासून काम करतेय. बालवीर, देवों के देव महादेव या मालिकांतून ती घराघरात पोहोचली.

आता ती अभिनेत्री आणि लोकप्रिय मॉडेलदेखील आहे. तसेच काही जागतिक किर्तीच्या फॅशन ब्रँड्सचा चेहराही आहे.

अनुष्का सेन हिला कोरिया आणि भारत यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.

ऑनररी एम्बेसिडर ऑफ कोरियन टूरिजमच्या रुपात सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी तिने मोलाची भूमिका पार पाडली.

अवघ्या २३ वर्षांनी असूनही ती बोल्डनेस आणि हॉटनेसच्या बाबतीत भल्याभल्यांना चांगलीच टक्कर देतेय.

Click Here