थायलंडमध्ये एन्जॉय करतंय मराठी सेलिब्रिटी कपल

अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल

सध्या अनेकजण सुट्टयांचा आनंद लुटत आहे

काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेले टीव्हीवरील लोकप्रिय कपल  मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर थायलंडमध्ये आहेत

तेथील एका आयर्लंडवर दोघांनी मस्त फोटोशूट केलंय

येल्लो ऑकर रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये अनुष्का एकदं हॉट दिसत आहे

मागे निळाशार समुद्र आणि अनुष्काने या लूकमध्ये बीचवरुन कडक पोज दिली आहे

तर क्राबी येथे दोघं रोमँटिक झालेले दिसत आहेत

या फोटोंमध्ये अनुष्काच्या हॉटनेसवरुन कोणाची नजरही हटत नाहीये

वामिकाचा स्टनिंग लूक!

Click Here