तुम्ही पाहिलंत का या अभिनेत्रीचं नवं फोटोशूट?
अनुषा दांडेकर ही नेहमीच तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते.
अनुषाचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
तिच्या फोटोशूटमुळे नेटकरी थक्क झाले आहेत.
तिने दिलेल्या पोझेस खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.
या फोटोंमध्ये मेकअपशिवाय तिचं नैसर्गिक सौंदर्य दिसून येतंय.
अनुषाच्या या मोहक अदांवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
चाहते तिचा आकर्षक लूक आणि फिटनेसचं कौतुक करत आहेत.
अनेक दिवसांपासून अनुषा आणि भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.