हुस्न की मल्लिका!

अंकिता लोखंडेचा अनारकली लूक 

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर अनेक फोटोशूट अपलोड करत असते

आता तिचा हा अनारकली लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत

भरजरी हिरव्या रंगाचा अनारकली, हातावर मेहंदी, केसात बिंदी, मोठे कानातले आणि हिरवी ओढणी असा तिने पेहराव केला आहे

तिचं हे फोटोशूट पाहून तिला थेट मल्लिकाचीच उपमा मिळत आहे

अंकिता 'हीरामंडी २'साठी परफेक्ट आहे असंही एका चाहत्याने म्हटलं आहे

अंकिताने या आऊटफिटमध्ये मस्त पोज दिल्या आहेत

काही फोटोत तर जणू मधुबालाचाच भास होत आहे

गोड गोजिरी सुंदर साजिरी!

Click Here