काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिताने हे फोटोशूट केलं असून त्याचे फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळी अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा बनली आहे.
पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.
अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने क्लासी फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अंकिताचा क्लासी लूक पाहायला मिळत आहे.
वेणी घालत तिने हेअरस्टाइल केली आहे. तर लूकला साजेसा असा मेकअप केला आहे.
अंकिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.