फोटोतील या अभिनेत्रीने नुकताच सुपरहिट सिनेमा दिलाय
ही अभिनेत्री आहे अनीत पड्डा. अनीतला आपण नुकतंच एका सिनेमा पाहिलंय. हा सिनेमा कोणता तुम्हाला माहितीये
या सिनेमाचं नाव आहे 'सैयारा'. अनीत पड्डाने सैयारा सिनेमात साकारलेली भूमिका खूप गाजली
अनीत पड्डाचे हे फोटो खूप जुने आहेत. अनीत पड्डा फक्त २२ वर्षांची आहे
अनीत पड्डा रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अनीत पड्डाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सैयारानंतर अनीत पड्डा कोणत्या सिनेमात झळकणार याची सर्वांना उत्सुकता आहे
अनीत पड्डा आणि अहान पांडे या दोघांची सैयारा मधली जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली