पाहा सुंदर नजारा...
अभिनेत्री अनन्या पांडेनं ताजमहालला भेट दिली आहे.
यावेळी अनन्या ताजमहाल परिसरात सुंदर फोटोशूट केले आहे.
अनन्याचे हे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
यावेळी अनन्या सिंपल लूकमध्ये दिसली. पण, तरीही ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
या अद्भुत वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने लोक येतात.
विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ताजमहालचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.