मालदीव व्हेकेशनचे फोटो आले समोर
अनन्या पांडे ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनन्या पांडे सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
नुकतंच अनन्यानं तिच्या मालदीवमध्ये ट्रिपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनन्या पांडेने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
अनन्याचा बोल्ड अवतार पाहून तिचे चाहते तर घायाळ झालेत.
या फोटोमध्ये तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.
तिच्या या साध्या पण ग्लॅमरस स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत.
अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे.