नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला पोहोचली अनन्या पांडे
अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर त्र्यंबकेश्वरचे फोटो शेअर केले आहेत
यावेळी अनन्या निळा कुर्ता घालून साध्या लूकमध्ये दिसली
मंदिराच्या आवारात तिने आईसोबत फोटो काढले आहेत
मंदिराबाहेरचं निसर्गरम्य दृश्यही तिने कॅमेऱ्यात कैद केलं आहे
तसंच मंदिराच्या परिसरातील ऐतिहासिक कोरीव कामाचीही झलक तिने दाखवली आहे
पहिल्यांदाच ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे
हर हर महादेव! नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाल्याचंही तिने म्हटलं आहे