अनन्या पांडेचा ग्लॅमरस अवतार!

 पाहा स्टायलिश फोटोंची चर्चा

 अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

नुकतंच अनन्याने तिचं एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

 ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

या फोटोशूटमध्ये अनन्याने अतिशय मॉडर्न आणि ट्रेंडी दिसत आहे. 

 तिच्या या फोटोंवर काही वेळातच लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. 

नुकतंच अनन्या 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात झळकली होती. 

तिचा हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर सर्व सदस्यांसाठी मोफत उपलब्ध झाला आहे. 

 याशिवाय, ती लक्ष्य लालवानीसोबत 'चाँद मेरा दिल' या चित्रपटातही दिसणार आहे. 

Click Here