'आनंदी गोपाळ'मधील 'आनंदी' आता दिसते अशी

आनंदी गोपाळ सिनेमातून ही मराठी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली

आनंदी गोपाळ सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातून मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं.

भाग्यश्री मिलिंद आता खूप बदलली असून ती ग्लॅमरस दिसते. भाग्यश्री मिलिंदच्या फोटोंवर प्रेम करतात

नवरात्रीनिमित्त सध्या भाग्यश्री मिलिंद विविध लूकमध्ये फोटोशूट करताना दिसतेय

आज हिरवा रंग असल्याने भाग्यश्री मिलिंदने अनोख्या अंदाजात खास फोटोशूट केलं आहे

भाग्यश्री मिलिंद रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती विविध मराठी नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये अभिनय करत आहे

भाग्यश्री मिलिंदच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here