मराठी अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं आहे
ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अनघा भगरे. अनघा भगरेला आपण विविध सिनेमा, मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
अनघा भगरेने कॅनडा येथील ट्यूलिप फ्लॉवर गार्डनला भेट दिली
अनघा भगरेने या फ्लॉवर गार्डनमध्ये केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं
अनघा भगरे या फोटोशूटमध्ये एकदम ब्यूटिफूल दिसत आहे
अनघा भगरे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
अनघा भगरे सध्या प्रशांत दामलेंसह शिकायला गेलो एक या नाटकात अभिनय करत आहे