मराठी अभिनेत्रीने हॉट फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय
मराठी अभिनेत्री अनघा भगरेने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय
जीन्सचा शर्ट परिधान करत अनघाने हे खास फोटोशूट केलंय
अनघा भगरे या फोटोशूटमध्ये एकदम ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे
अनघा भगरे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती सध्या शिकायला गेेलो एक या नाटकात प्रशांत दामलेंसोबत अभिनय करताना दिसतेय
अनघा भगरेला आपण रंग माझा वेगळा मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
अनघा भगरे फिटनेस फ्रीक असून ती तिच्या चाहत्यांच्या चांगलीच संपर्कात असते