अमृता सुभाषने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अमृता सुभाष ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अमृता सुभाषला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
अमृता सुभाषने अलीकडेच राज्य मराठी पुरस्कार सोहळ्याचं निेवेदन केलं. यावेळी अमृताने खास साडी परिधान केली
गुलाबी साडी, नाकात नथ आणि दागिने परिधान करुन अमृता सुभाषचा मराठमोळा साज सर्वांच्या पसंतीस उतरला
अमृता सुभाषच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
यानिमित्ताने अमृता सुभाषने अनेक दिवसांनी सूत्रसंचालन केलं. तिच्यासोबत अभिनेता प्रसाद ओक सहभागी होता