अमृता खानविलकरचा परफेक्ट लूक
सर्वांची लाडकी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर सध्या बाली ट्रीप एन्जॉय करत आहे
अमृता आईसोबत बालीला गेली आहे. तिथले अनेक व्हिडीओ ती शेअर करते ज्यात तिचा ह्युमर पाहून अनेकांना हसू आवरत नाही
अमृताने आज हे क्युट फोटो शेअर केलेत ज्यात ती तिचे कर्ली हेअर फ्लॉन्ट करत आहे
तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
बालीतील एका टुरिस्ट ठिकाणी या पक्ष्यासोबत तिने शेअर केलेला सेल्फीही क्युट आहे
अमृताने बालीमध्ये स्विंग स्पॉवरही मस्त फोटो काढले
यावेळी तिच्या या सुंदर लूकचेही फोटो व्हायरल झाले