अमृता खानविलकरने पुण्याच्या या कॉलेजमधून घेतलंय शिक्षण
अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
अमृता खानविलकर नुकतीच फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ मध्ये सहभागी झाली होती. यावेळी अमृताने काळ्या रंगाचं आऊटफिट परिधान केलं होतं
अमृता खानविलकरचं पुण्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण झालं आहे
अमृता खानविलकरने पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी मिळवली आहे
अमृता खानविलकरने शालेय आणि प्राथमिक शिक्षण पुण्यातूनच झालं आहे
फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२५ सोहळ्यासाठी अमृताने ग्लॅमरस लूक परिधान केला होता