अमृता-प्रसादची रोमँटिक डेट

शेअर केले सुंदर फोटो

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे

त्यांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात

दुसऱ्या अॅनिव्हरसरीनिमित्त दोघंही रोमँटिक डेटवर गेले होते

यासाठी त्यांनी खास दाक्षिणात्य लूक केला होता

प्रसाद-अमृताच्या कोझी फोटोंवर चाहतेही भाळले आहेत

पांढरी साडी, केसात गजरा या लूकमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे

त्यांचा हा सनसेट सेल्फीही गोड आला आहे

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गं!

Click Here