अमृता देशमुखचा स्मोकी ग्लॅम लूक
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी आहे.
बिग बॉसमध्ये असताना 'पुण्याची टॉकरवडी' अशी अमृता देशमुखची ओळख झाली होती.
रेड मोनोकॉनी ड्रेसमध्ये अमृताने फोटो शेअर केले आहेत
गोल्डन कानातले, ब्रेसलेट आणि बांधलेले केस असा तिचा लूक आहे
तिने स्मोकी आय मेकअपही केला आहे ज्यात ती बोल्ड आणि सुंदर दिसत आहे
अमृताने नवऱ्यासोबतही रोमँटिक पोज देत फोटोशूट केलं आहे
अमृता सध्या 'नियम व अटी लागू' या नाटकात संकर्षण कऱ्हाडेसोबत झळकत आहे.