कलाविश्वापासून दूर, दिसते एकदम सुंदर
अमेय वाघच्या बायकोचं नाव साजिरी दिसायला देशपांडे आहे
नावाप्रमाणेच एकदम साजिरं तिचं रुप आहे.
कॉलेजमध्ये असताना अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
साजिरीने कॉलेजमध्ये अमेयला एका नाटकात काम करताना पाहिलं आणि ती पाहताच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती.
साजिरीने अमेयसमोर प्रेम व्यक्त केलं. मात्र अमेयने अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं असल्याने सुरुवातीला तिला नकार दिला होता
काही महिन्यांनी अमेयने तिला सरप्राईज देत होकार दिला.
१३ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि २ जून २०१७ रोजी ते लग्नबंधनात अडकले
साजिरी बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम करते
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.