ओळखा पाहू... कोण आहे 'ही' बॉलिवूड अभिनेत्री
ऋतिक रोशनसारख्या स्टारकिडसोबत करियरची सुरूवात करणारी हॉट & फिट अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल.
अमिषाने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्या चित्रपटात तिची खूप वाहवा झाली.
त्यानंतर 'गदर एक प्रेमकथा' या सिनेमात ती सनी देओल बरोबर झळकली आणि तिची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली.
सुरुवातीच्या काळात दोन हिट चित्रपट देऊनही पुढे अमिषाच्या वाट्याला फारसे ब्लॉकबस्टर चित्रपट आले नाहीत.
अभिनय क्षेत्रात तिला फारशी संधी मिळत नसली तरीही ती बोल्डनेसच्या बाबतीत अनेक तरूण अभिनेत्रींनाही लाजवेल.
वयाच्या पन्नाशीतही अमिषा अतिशय फिट आणि हॉट दिसते. आपल्या बोल्डनेसने ती आजही तरुणांना घायाळ करते.