फॅशन का है ये जलवा!

तमन्ना भाटियाचा स्टनिंग लूक, फोटो व्हायरल

बॉलिवूडची फॅशन आयकॉन तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. 

नुकतंच प्रसिद्ध डिझायनर जोडी फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या भव्य फॅशन शोमध्ये तमन्नाने शोस्टॉपर म्हणून वॉक केला.

यावेळी तमन्नाने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. तिचा लूक खूपच बोल्ड आणि स्टायलिश ठरला.

तिची बॉडी लँग्वेज आणि तिचा ग्लॅमरस चार्म पाहून चाहते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

चाहत्यांनी तिच्या स्टाइलचं भरभरून कौतुक केलं आहे.

रेड कार्पेट असो किंवा एखादी हाय-फॅशन इव्हेंट, तमन्नाचा लूक नेहमीच ऑन पॉइंट असतो.

दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत ती आघाडीवर आहे. मधल्या काळात तिच्या आयटम साँग्सने धुवाँ उडवला होता. 

'आज की रात' असो किंवा 'नशा' या दोन्ही गाण्यांमध्ये तिने आपला जलवा दाखवला.

Click Here