आलिया भटने अशी साजरी केली दिवाळी
आलिया भटची फॅशन कायमच टू द पॉइंट असते
नुकतीच तिने दिवाळीनिमित्त पोस्ट केली आहे. नवरा,बहीण आणि मित्रपरिवारासह तिने आज दिवाळी साजरी केली
गुलाबी चिकनकारी लूज कुर्ता आणि हिरव्या रंगाचा साडी स्टाईल स्कर्ट असा आलियाचा सुंदर लूक आहे
शॉर्ट हेअर लूक, सुंदर गजरा आणि छानसा नेकलेसही घातला आहे
आलिया या लूकवर साजेसा ग्लोई मेकअप केला आहे. तिचा हा हटके दिवाळी लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे
रणबीर कपूरसोबतही तिने कोजी पोज देत फोटोसेशन केलं आहे
तर एका फोटोत चिमुकल्या राहा कपूरचीही झलक दिसत आहे
आलिया भटच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये