निळ्या रंगाची साडी अन् सौंदर्याची उधळण

आकांक्षा गाडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

आकांक्षा गाडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. आकांक्षाला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय

आकांक्षा गाडेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

आकांक्षा गाडेने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत आकांक्षा खूप सुंदर दिसतेय

आकांक्षा गाडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती हिंदी रंगभूमीवरही काम करताना दिसते

आकांक्षा गाडे सध्या कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत अभिनय करत आहे

आकांक्षा गाडेने स्कॅम १९९२ यांसारख्या वेबसीरिजमध्येही अभिनय केला आहे

Click Here